सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील ऑनस्क्रीन बहिणी लतिका आणि सुरेखा म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक आणि गौरी किरण या रिअल लाईफमध्ये बेस्ट फ्रेण्डस आहेत. सेटवरच्या फोटोंमधून त्यांची बॉन्डिंग आपल्याला पहायला मिळतच असते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं शुटिंग नाशिक होतं. नुकतीच अक्षया शुटिंगवरुन घरी मुंबईला परतली होती. नाशिकला परत जाताना तिने आणि गौरीने एक छोटीशी मान्सून रोड ट्रीप केली आणि चमचमीत पदार्थांवर ताव देखील मारला. हा व्हीडिओ अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर पेजवर शेअर केलाय.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AkshayaNaik #GauriKiran #Latika
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber